aai mhane lekrala lyrics Buddha bhim geetmala
आईमने लेकराला रे
कुलदीपा हो भीमा सारखा 

हाती पाटी घेतांना,भीमाला स्मरावे
नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे
तुझे मोल कळू दे,
तुझ्या शिक्षका ।।1 । ।


मंत्र आठवावा, भीमाने दिलेला
अभिमान वाटावा, महात्मा फुलेला
एसे वर्तन करावे तू
तुझ्या वर्धका । 12।।


सदा आचरावे धम्म धोरणाला
दुरून हात जोडावे राजकारणाला
येथे कुणी नसे रे,
कुणाचा सखा ।।3।।


मने प्रेषितांची माय मेरी झाली
अशी काशीनंदा ती लेखणी झिजावी
हेवा वाटे भले हि,
तुझ्या स्पर्धका । 14 । ।


आईमने लेकराला रे
कुलदीपा, हो भीमा सारखा

aai mhane lekrala lyrics

Comments