ali jayanti jayanti bhim maulicha san lyrics Buddha bhim geetmala

ali jayanti jayanti bhim maulicha san lyrics Buddha bhim geetmala

ali jayanti jayanti lyrics


ali jayanti jayanti bhim maulicha san lyrics  Buddha bhim geetmala

ali jayanti jayanti lyrics 


आली जयंती जयंती

भिम माऊलीचा सण

अस्तुरीच्या साडीवर शोभे

पिंपळाच पान 1 धृ 1पंचशिलेच्या रंगात

रंगलेली नवी धळी

पेटीमधूनी काढून

न्याहाळीते घडी घडी

सावळ्या मुखावर

उमटलं समाधान

अस्तुरीच्या साडीवर

शोभे पिंपळाच पान 1 १ ॥


निळ्या निळ्या झेंड्यावाणी

सारे आसमंत निळे

भाऊ भावाच्या कपाळी

लवितात निळे टिळे

अंगणात पोरं पोरी

नाचतात आनंदानं

अस्तुरीच्या साडीवर

शोभे पिंपळाच पान 1 २॥ज्याच्या त्याच्या मुखावर

दिसे आनंदी आनंद

दरवळे चोहीकडे

सारा सुगंधी सुगंध

जणू मोहरून आलं

वसंताच माळरान

अस्तुरीच्या साडीवर

शोभे पिंपळाच पान 1 ३ ॥या अशा शुभ दिनी

दिवे लागणीच्या वेळी

विहाराच्या अंगणात

बसुनिया लेकी बाळी

काशीनंदा सवे गाती

बुद्ध भिमाईच गाणं

अस्तुरीच्या साडीवर

शोभे पिंपळाच पान 1 ४ 1आली जयंती जयंती

भिम माऊलीचा सण

अस्तुरीच्या साडीवर

शोभे पिंपळाच पान


ali jayanti jayanti bhim maulicha san lyrics 

close