soniyachi ugavali sakaal lyrics

soniyachi ugavali sakaal lyrics

soniyachi ugavali sakaal lyrics

soniyachi ugavali sakaal song lyrics
soniyachi ugavali sakaal lyrics

सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीमबाळ

भिमाई माता प्रसूत होता
हर्षित झाले ते रामजी पिता
धन्य झाली कुळी सकपाळ
जन्मास आले भीमबाळ

तारीख १४ एप्रिल माहे
महूगाबात हे वारे वाहे
ठेंगणे भासे आभाळ
जन्मास आले भीमबाळ

रूप तेजस्वी चंद्रापरी ते
तळपत होते अवनीवबरी ते
केला सुखाने प्रतिपाळ
जन्मास आले भीमबाळ

मोठा झाला शिकला सवरला
संधी पहा मग पुढे तो ठरला
जीर्ण रुढीचा कर्दनकाळ
जन्मास आले भीमबाळ

सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीमबाळ

गायक: आनंद शिंदे

soniyachi ugavali sakaal song lyrics


Soniyachi Ugavali Sakaal Bhimgeet is a song sung by singer Anand Shinde and lyrics by madhukar Ghusale. 


close