EKACH RAJA ETHE JANMALA LYRICS in hindi – DHANSHRI GHARE

EKACH RAJA ETHE JANMALA LYRICS

Song details

Album : Shivaji Maharaj Song
Song : Ekach Raja Ethe Janmala
Singers : Dhanshri Ghare And Rohit Patil
Musics : Vikrant Warde
Lyrics : Rohit Patil


EKACH RAJA ETHE JANMALA LYRICS in hindi

जय भवानी, जय शिवाजी…

|| शिवराजाचं नाव गाजतयं
गड किल्याचे दगडावर ||

एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्यावर 
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्यांचे दगडावर… !! ध्रु !!

सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर
रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधडया छ्यातीवर…
प्राण पणाने लढले मावळे भरोसा ज्या राज्यावर !! १ !!

आठवण येते मनामनातुन भगवा झेंडा दिसल्यावर
जात पात ना धर्म मानी तो जगला माणुसकीवर…
पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या ह्रदयावर… !! २ !!

Comments