ये बुद्ध की धरती, युद्ध ना चाहे,चाहे अमन परस्ती, बुद्ध की धरती बुद्धं शरणं गच्छामिधम्मं शरणं गच्छामिसंघं शरणं गच्छामि ये बुद्ध का भारत प्रबुद्ध भारत, पूर्ण समर्थक शान्तिकासम्मान बढ़ा अहिंसा का यहाँ,मुँह काला निरर्थक क्रांतिकाजगवालों अमन का व्रत लेकर, संसार सवारों भ्रान्तिकाहै हिंसक नीती युद्ध की नीती, धरो अहिंसक नीतीये बुद्ध की धरती, ये बुद्ध … Read More “Buddha ki dharti lyrics” »
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदनाआज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना दुमदुमे ‘जयभीम’ ची, गर्जना चोहीकडेसारखा जावे तिथे, हा तुझा डंका झडेघे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे,तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठेया भरा-या आमुच्या, ही पाखरांची वंदना कालचे सारे मुके, आज बोलू लागलेअन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागलेघे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना … Read More “Bhimraya ghe lyrics” »
Ghabraye Jab Man Anmol lyrics बुद्धम सरणम गच्छामीधम्मम सरणम गच्छामीसंघम सरणम गच्छामी. घबराए जब मन अनमोलहृदय हो उठे डाँवाडोल घबराए जब मन अनमोलऔर हृदय हो डाँवाडोलतब मानव तू मुख से बोलबुद्धम सरणम गच्छामी. जब अशांति का राग उठे, लाल लहू का फाग उठेहिंसा की वो आग उठे, मानव में पशु जाग उठेऊपर से मुस्काते नर, भीतर ज़हर रहें … Read More “Ghabraye Jab Man Anmol lyrics” »
चंदन वृक्षासमान होता, भीमराव झिजला जीवननौकेचा तो अमुच्या, दीपस्तंभ ठरला स्वानुभवाने दुःखे अमुची, जाणूनिया घेतली विद्रोहाची फुले तयाने, करात आमुच्या दिली संघटनेचा संघर्षाचा कानमंत्र हि दिला महाराष्ट्राच्या भूमीवरती धर्मयुद्ध घडविले महाडात ते तळे तयाने बंधमुक्त करविले वैषम्याच्या बुरुज तटाला, सुरुंग हि लाविला बहुज हिताय बहुजन सुखाय घटना नव निर्मिली न्याय बंधुता समता नीती, तत्त्वे प्रतिपादिली स्त्री-शुद्राच्या कल्याणाचा, कायदाच घडविलाजीवननौकेचा तो अमुच्या, दीपस्तंभ ठरला All … Read More “Chandan Vrukshasaman Hota lyrics | चंदन वृक्षासमान होता lyrics” »
कोण सकाळी पूर्व दिशेलास्वरांजली वाहिते (२)गाऊनी भीम-बुद्धाची गीते (२) कोण बरे शीलवंत ही देवीगाई भीमाची मंजुळ ओवीकोण माऊली भल्या पहाटेअंगणी जल शिंपीते पवित्र जलाने स्नान संपुनीमिश्र फुलांचे हार गुंफुनीकोण सुहासिन सौभाग्याचागंध-टिळा लाविते कुणी हे मंगल मंत्र बोललेबुद्धं सरणं वदत चाललेकोण विनयशील अमुची भगिनीधम्मपदा वंदिते जागे करुनी ह्या जनवृन्दा पहा निरखूनि काशीनंदाकोण पुजारीन ह्या शुभसमयीबुद्धपुजा बांधिते कोण … Read More “कोण सकाळी पूर्व दिशेला lyrics buddha bhim geet” »
थांबवा जरा गाडी हीच आहे भीमवाडीसमता आणि शांतीने नांदती लाडी गोडी निढळाने जमवूनि पैसा बांधिले विहार दिसते दुरुनी घुमट चौरस्त्याच्या पार मिळुनी समाज सारा कष्ट करतो आळी पाळी जाऊ चला या तिकडे बुद्धाच्या विहारी जमले हे सान थोर नर आणि नारी बघा समता सैनिक दल फिरवितात लाठी काडी धम्म वंदनाहि होते सांज अन सकाळ कुणी भीम बुद्धाला अर्पि पुष्प माळमला ऐकू द्या आता अशोकाची वाणी थोडी All Buddha Bhim Geet LYRICS … Read More “थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी /hich aahe bhim wadi lyrics” »
ज्ञान देउनी अज्ञानाचा दूर करी अंधार बुद्ध हे बुद्धीचे भांडार तत्त्व हिताची बोध प्रणाली वदे जगाला बुद्ध माउली सन्मार्गाची देई साउली करी धम्म साकार बुद्ध हे बुद्धीचे भांडार पुरुषोत्तम जणू दूत शांतीचा उद्धारक नव विश्व क्रांतीचा प्रेरक होऊनि हीन-दीनांचा करी जगी उद्धार बुद्ध हे बुद्धीचे भांडार नश्वर देही दिव्यत्वाने अष्टशीलेच्या उपदेशाने मानवतेला तथागताने दिला दिव्य आकार बुद्ध हे बुद्धीचे भांडार All Buddha Bhim Geet LYRICS are available on … Read More “बुद्ध हे बुद्धीचे भांडार lyrics /Buddha he buddhiche bhandar lyrics” »
Lyrics सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का मानापानाला कधीच नाही चुकून हपापणाराधनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारावादळातली समाज नौका किनारी लावील का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारादीनदलितांसाठी दिन रात्री तळमळणाराभीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल … Read More “माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का lyrics” »
pimpalachya panavar lyrics पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचेबोधिवृक्षाने कथन केले, ते चारित्र्य गौतमाचे किती घोर तपस्या ती, देहाचे वारूळ झालेबुद्धगया अजंठा ही, साक्षात वेरूळ आलेअष्टगाथा मंगलमय ते, पावित्र्य गौतमाचेपिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे…1 या सावलीत माझ्या, विश्वाची माऊली तीह्रदयात मानवाच्या, धम्मज्योत लाविली तीजग जिंकूनी झाले, ते मित्र गौतमाचेपिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे…2 कधी केला नाही गर्व, ना वाद कधी केलातरी देश आज म्हणतो, मी बुद्धाचा चेलाबुद्धाने बुद्ध पाहे, सचित्र गौतमाचेपिंपळाच्या पानावर, पाहिले … Read More “pimpalachya panavar lyrics | पिंपळाच्या पानावर lyrics” »
चलो उठो ऐ बौद्धो, अब हमे गौतम बुलाते है, हमे गौतम बुलाते है न जातिभेद है कोई न उंच और नीचता का भाव जुदा हर दोष अवगुण से तथागत बुद्ध का वो गांव जहां शांती के सुखसागर मे मानव नित नहाते है चलो उठो… हो पथ पर स्नेह उजियारा ह्रदय के दीप जलने दो और … Read More “chalo utho ye boudho ab gautam bulate hain lyrics | चलो उठो ऐ बौद्धो lyrics” »